पालघर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पालघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे..

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ ऑगस्ट २०१४ रोजी अस्तित्त्वात आला. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी यादरम्यान पसरला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →