सुंदा सामुद्रधुनी (इंडोनेशियन: सेलाट सुन्दा) ही जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियन बेटांमध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा सागराला हिंद महासागरशी जोडते. इंडोनेशियाच्या प्सुंदन शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ "पश्चिम जावा" असा आहे. हा शब्द सुंदानी लोकांच्या नावावरूनही घेतला आहे. सुंदानी हे जावाच्या पश्चिम भागातील मूळ लोक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुंदा सामुद्रधुनी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.