सी. विद्यासागर राव

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सी. विद्यासागर राव

चेन्नामनेनी विद्यासागर राव (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు; ४ फेब्रुवारी १९४२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आहेत. १९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →