करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव येथून दोन वेळा तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून सलग तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करीमनगर लोकसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?