सीलम हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. १७५० मध्ये निकोला लुई दे लाकाय या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याचा शोध लावला. याचा आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सीलम (Caelum) या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये छिन्नी असा होतो. हा आठवा सर्वात लहान तारकासमूह आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीलम
यामागील विज्ञान आणि इतिहास.