चित्रफलक हा दक्षिण खगोलार्धातील अगस्ती तारा आणि मोठा मॅजेलॅनिक मेघ यांच्यामधील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Pictor (पिक्टर) असून त्याचा लॅटिन भाषेतील अर्थ 'चित्रकार' आहे. चित्र ठेवण्याची लाकडी चौकट प्रतीक असणाऱ्या या तारकासमूहाला निकोला लुई दे लाकाय याने १८व्या शतकात नाव दिले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चित्रफलक (तारकासमूह)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.