कपोत हा दक्षिण आकाशातील एक लहान तारकासमूह आहे. याला इंग्रजीमध्ये Apus (ॲपस) म्हणतात. ॲपस या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ "पाय नसलेला" असा आहे. हा तारकासमूह नंदनवन पक्षी दर्शवतो, ज्याला पाय नसतात असा पूर्वी गैरसमज होता. अल्फा अपोडिस हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कपोत
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?