सीताबर्डीची लढाई

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सीताबर्डीची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नागपूरकर भोसले यांच्यात २६ डिसेंबर, १८१७ रोजी झालेली लढाई होती. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला आणि भोसल्यांचे नागपूरवरील वर्चस्व संपले. भोसल्यांनी बेरारचा मोठा प्रदेश आणि नर्मदेच्या खोऱ्यातील आपला प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला आणि त्यांचे वर्चस्व मान्य केले. राजे दुसरे मुधोजी भोसले यांना अटक करून अलाहाबादला पाठविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →