सीएनबीसी टीव्ही१८

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सीएनबीसी टीव्ही१८

सीएनबीसी टीव्ही १८ ही भारतातील इंग्लिश व्यवसायिक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. ही वाहिनी सीएनबीसी आणि टेलिव्हिजन १८ इंडिया लिमिटेड (टीव्ही १८) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.



याची सुरुवात २६ ऑक्टोबर, २०११ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →