सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

या विषयातील रहस्ये उलगडा.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. ही गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर ३ महिन्याला करता येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →