सिलहट हे बांगलादेशाच्या सिलहट विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. सिलहट शहर बांगलादेशच्या पूर्व भागात [[भारत]-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सूरमा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. २०११ साली सिलहट महानगराची लोकसंख्या सुमारे ५.२६ लाख होती. सिलहट हे येथील चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिलहट
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.