ककबरक किंवा त्रिपुरी ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्यामधील एक भाषा आहे. त्रिपुरी लोकांची स्थानिक भाषा असलेली त्रिपुरी बांगलादेशमधील कोमिल्ला, सिलहट इत्यादी भागात देखील वापरली जाते. त्रिपुरी भाषा ईशान्य भारतामधील एक प्राचीन भाषा मानली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ककबरक भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?