बोलीभाषा ही भाषेच्या ध्वनीद्वारे तयार केलेली भाषा असते. बोलीभाषा बरेचदा लेखी भाषेपेक्षा थोडी वेगळी असते. बऱ्याच भाषा फक्त बोली स्वरूपात असतात आणि लिहिल्या जात नाही. बोलीचा वापर आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करत असतो. बोलीभाषा ही एका विशिष्ट समूहात बोलली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोलीभाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.