मँडरिन भाषा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मँडरिन भाषा

मॅंडेरिन भाषा (चिनी भाषा) ही जगात सर्वात जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. ही चीन मधील प्रमुख भाषा आहे. चीनच्या उत्तर आणि नैऋत्य भागातील बहुसंख्य लोक ही भाषा बोलतात. चिनी भाषाकुलात असलेल्या अनेक भाषा बोलणाऱ्यांपैकी ७०% व्यक्ती मँडेरिन बोलतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →