ॲरेमाइक भाषा (इंग्लिश: Aramaic language) ही मूळ अॅरेमियन लोकांकडून बोलली जाणारी सेमिटो-हॅमिटिक भाषाकुळातील सेमिटिक समूहाच्या उत्तरेकडील शाखेची एक प्राचीन भाषा आहे. मध्यपूर्वेत बोलली जाणारी ही भाषा आता जवळजवळ नष्ट झालेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲरेमाईक भाषा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.