सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे बांगलादेशच्या सिलहट शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याची बांधणी २००७ मध्ये झाली होती व २०१४मधील विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी याची पुनर्बांधणी केली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →