सिलचर रेल्वे स्थानक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सिलचर रेल्वे स्थानक

सिलचर रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्याच्या सिलचर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. २०१४ साली येथील रेल्वेमार्गाचे पूर्णपणे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यानंतर सिलचर भारताच्या इतर भागासोबत जोडले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →