सिरी फोर्ट क्रीडा संकुल

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सिरी फोर्ट क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. येथे बास्केटबॉल, जलतरण, स्क्वॉश, पिच अँड पट गोल्फ, स्नूकर, नेमबाजी, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, योगासने, फुटबॉल, क्रिकेट आणि धावण्याची सोय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →