सिरसा जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हा लेख सिर्सा जिल्ह्याविषयी आहे. सिर्सा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

सिर्सा हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९५,१८९ इतकी होती.

याचे प्रशासकीय केंद्र सिर्सा येथे आहे.

हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या देशातील २५० सगळ्यात खालच्या जिल्ह्यातील एक आहे. It is one of the two districts in Haryana that used to receive funds from the Backward Regions Grant Fund Programme (BRGF).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →