हा लेख बिहार राज्यातील शिवन जिल्ह्याविषयी आहे. शिवन शहराबद्दलचा लेख येथे आहे.
शिवन हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र शिवन येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,३०,४६४ इतकी होती..
सिवान जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.