सिद्धेश्वर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी दररोज रात्री सोलापूर व मुंबईहून सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई व सोलापूरला पोचते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्धेश्वर एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!