सिद्धार्थ शुक्ला

या विषयावर तज्ञ बना.

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्ला (१२ डिसेंबर १९८० - २ सप्टेंबर २०२१: मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि होस्ट होता. तो बालिका वधूमध्ये शिव आणि दिल से दिल तकमध्ये पार्थ म्हणून ओळखला जातो. बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोचे ते विजेते होते. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंटचे आयोजन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →