सिद्धतेचा भार (तर्कदोष)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सर्वसाधारणता जी व्यक्ती/समुह/संस्था एखादे विधान करते, त्या व्यक्ती/समुह/संस्थेवरच आपले विधान सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आणि तर्क देण्याची जबाबदारी असणे अभिप्रेत असते. परंतु

सिद्धिभार पालटणे shifting of burden of proof या तर्कदोष बे मालूमपणे सिद्धतेचा भार दुसऱ्या किंवा त्रयस्थावर ढकलण्याचा प्रयत्न होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →