विवेचनाच्या शेवटी उद्धृत अथवा गृहीत विचार, निश्चिती, तात्पर्य, अथवा सार म्हणजे निष्कर्ष. मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'आपण युक्तिवाद करतो ते एखादे विशिष्ट विधान सत्य आहे असे दाखवून देण्यासाठी किंवा ते सत्य आहे हे इतरांना पटविण्यासाठी. जे विधान सत्य आहे असे आपण युक्तिवादाने दाखवून देऊ पाहतो, त्याला त्या युक्तिवादाचा निष्कर्ष म्हणतात'
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निष्कर्ष
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.