सितारा देवी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सितारा देवी

सितारा देवी (८ नोव्हेंबर, १९२०:कोलकाता, ब्रिटिश भारत - २५ नोव्हेंबर, २०१४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या एक भारतीय कथक नर्तिका होत्या. या सोळा वर्षाच्या असतानाच रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवींच्या नृत्य अभिनयासाठी नृत्यसम्राज्ञी असे नामाभिधान केले.

मे १३ १९७० रोजी सितारादेवींनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.

डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने पुणे शहरात उभारल्या गेलेल्या कला संग्रहालयाला कथकक्वीन सितारादेवी कला संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे..

यांचे मूळ नाव धनलक्ष्मी होते.

यांचा मुलगा रणजित बारोट संगीतकार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →