आशापूर्णा देवी

या विषयातील रहस्ये उलगडा.

आशापूर्णा देवी (८ जानेवारी १९०९ - १३ जुलै १९९५) या बांग्ला भाषेत लिखाण करणाऱ्या एक साहित्यकार होत्या. आशापूर्णा देवी यांना प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीसाठी इ.स. १९७६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →