कानन देवी (२२ एप्रिल १९१६ - १७ जुलै १९९२) एक भारतीय अभिनेत्री आणि गायिका होती. ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या गायक कलाकारांपैकी एक होती आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार म्हणून तिला लोकप्रियता मिळाली होती. तिची गायन शैली, सहसा वेगवान होती व न्यू थिएटर्स, कोलकाता येथील काही सर्वात मोठ्या हिट गाण्यांमध्ये वापरली गेली. त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री व १९७६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कानन देवी
या विषयावर तज्ञ बना.