सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन हे १९६६ ते २०२४ पर्यंत लंडन, इंग्लंड येथे अस्तित्त्वात असलेले सार्वजनिक विद्यापीठ होते. ऑगस्ट २०२४मध्ये सेंट जॉर्ज, लंडन विद्यापीठात विलीन होऊन सिटी सेंट जॉर्ज, लंडन विद्यापीठाची स्थापना झाली
या संस्थेची स्थापना १८९४मध्ये नॉर्थहॅम्पटन इन्स्टिट्यूट नावाने झाली. १९६६ मध्ये रॉयल चार्टरद्वारे याचे पुनर्नामकरण होउन त्याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. २००१मध्ये इन्स ऑफ कोर्ट स्कूल ऑफ लॉ यात विलीन झालेय हे कॉलेज १८५२मध्ये सुरू झाले होते. २०१६मध्ये हे विद्यापीठ फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये सामील झाले.
सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.