कियर स्टार्मर

या विषयातील रहस्ये उलगडा.

कियर स्टार्मर

सर कियर रॉडनी स्टार्मर केसीबी, केसी (२ सप्टेंबर, १९६२ - ) हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान आहेत. हे पेशाने ब्रिटिश राजकारणी आणि वकील आहेत. या पूर्वी हे मजूर पक्षाकडून विरोधी पक्ष नेते होते. स्टार्मर २०१५पासून होलबोर्न अँड सेंट पँक्रासचे खासदार आहेत.

स्टार्मरच्या नेतृत्त्वाखाली २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला. हुजूर पक्षाच्या सरकारच्या चौदा वर्षांचा कार्यकाळ संपवून लेबर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांना मोठे बहुमत मिळाले. ५ जुलै, २०२४ 2024 रोजी ते ऋषी सुनाक यांच्यानंतरचे पंतप्रधान झाले. स्टार्मर गॉर्डन ब्राउन नंतरचे पहिले मजूर पक्षाचे पंतप्रधान आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →