ग्रेटर लंडन हा इंग्लंडमधील नऊ राजकीय विभागांपैकी एक विभाग तसेच एक महानगरी काउंटी आहे. युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन, वेस्टमिन्स्टर शहर ग्रेटर लंडनचे प्रमुख व सर्वात प्रसिद्ध भाग आहेत. ग्रेटर लंडन काउंटी एकूण ३२ बरो (जिल्हे) व सिटी ऑफ लंडन अशा ३३ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रेटर लंडन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.