सिटी फील्ड

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सिटी फील्ड हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील, क्वीन्स या बोरोमध्ये असलेले बेसबॉल मैदान आहे. फ्लशिंग मेडोझ भागातील हे मैदान २००९मध्ये बांधले गेले. हे मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क मेट्सचे घरचे मैदान आहे.

सिटीग्रुप या न्यू यॉर्क स्थित वित्त सेवा कंपनीने या मैदानाला आपले नाव देण्यासाठी दरवर्षी २ कोटी डॉलर देऊ केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →