सिकंदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने हैदराबाद महानगर क्षेत्रामधील सिकंदराबाद शहरासाठी आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते बंदारू दत्तात्रय येथून आजवर तीनवेळा निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.