सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.
सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.
सिकंदराबाद जंक्शन रेल्वे स्थानक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!