मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मलकजगिरी लोकसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.