इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ होता. राजाराम शंकरराव माने हे या मतदारसंघातील पहिले खासदार होते. आधी आणि नंतर फेररचनेमुळे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ (१९७७-२००८)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.