सावळाराम लक्ष्मण हळदणकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सावळाराम लक्ष्मण हळदणकर

सावळाराम लक्ष्मण हळदणकर (जन्म २५ नोव्हेंबर१८८२ - मृत्यू ३० मे १९६८) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. जलरंग आणि तैलरंगातील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि संगीताचे दर्दी म्हणूनही ख्यात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →