वसंत अनंत माळी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वसंत अनंत माळी (जन्म २२ ऑगस्ट १९११ - मृत्यू ८ ऑक्टोबर २०११) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार होते. पटावर कुचंल्याचा विशिष्ट तऱ्हेने वापराने रंगलेपन करण्याची आणि त्याद्वारे रंगछटा साधण्याची त्यांनी स्वतःची शेली विकसित केली होती. ह्या शैलीतील त्यांची कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही चित्रे प्रसिद्ध आहेत. ते व्यक्तिचित्र रंगवण्यात निष्णात होते. त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रंगवलेली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →