मुरलीधर रामचंद्र आचरेकर (जन्म १४ नोव्हेंबर १९०७ - मृत्यू १८ डिसेंबर १९७९) हे रेखाटन, जलरंग आणि तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुरलीधर रामचंद्र आचरेकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.