ज.द. गोंधळेकर (जन्म : अमरावती, २१ एप्रिल १९०९; - मुंबई, ४ डिसेंबर१९८१) हे मराठी चित्रकार होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे ते पहिले भारतीय डीन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.