वॉल्टर एलिआस डिस्नी (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनिअभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ रॉय डिस्नी याच्यासोबत मिळून वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्ने म्हणूनच ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वॉल्ट डिझ्नी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.