साल्तो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

साल्तो

साल्तो (स्पॅनिश: Salto) he उरुग्वे देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मोन्तेविदेओ खालोखाल) आहे. हे शहर उरुग्वेच्या वायव्य भागात आर्जेन्टिनाच्या सीमेजवळ उरुग्वे नदीच्या पूर्व काठावर वसले आहे. २०११ साली साल्तो शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →