उरुग्वे नदी (स्पॅनिश: Río Uruguay; पोर्तुगीज: Rio Uruguai) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक नदी आहे. ही नदी आग्नेय ब्राझीलमध्ये उगम पावते व दक्षिणेकडे १,८३८ किमी वाहत जाऊन रियो देला प्लाता ह्या मोठ्या नदीला मिळते.
उरुग्वे नदीने ब्राझिल, आर्जेन्टिना व उरुग्वे ह्या देशांच्या सीमा आखल्या आहेत. साल्तो हे उरुग्वेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच नदीच्या काठावर वसले आहे.
उरुग्वे नदी
या विषयावर तज्ञ बना.