दियेगो फोर्लान

या विषयावर तज्ञ बना.

दियेगो फोर्लान

दियेगो फोर्लान (स्पॅनिश: Diego Forlán; १४ फेब्रुवारी १९८७, साल्तो) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. फोर्लान उरुग्वे संघामध्ये २००२ सालापासून खेळत असून सध्या तो देशामधील सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉल खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →