सार्वजनिक आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पाहिले जाते. तानाजी सावंत सध्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. तानाजी सावंत हे सध्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →