क्रीडा व युवक कल्याण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. गिरीश महाजन हे सध्या क्रीडा व युवक कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.
क्रीडा व युवक कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)
या विषयातील रहस्ये उलगडा.