सारिका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सारिका

सारिका (रोमन लिपी: Sarika;) (३ जून, इ.स. १९६२; नवी दिल्ली, भारत - हयात) ही मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.

काहीकाळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता कमल हासन सोबत इ.स. १९८८ मध्ये लग्न केले. तमिळ अभिनेत्री श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन दक्षिणात्य अभिनेत्री सारिकाच्या मुली आहेत. इ.स. २००४ मध्ये कमल हासन सोबत घटस्फोट झाल्या नंतर सारिका मुंबई येथे स्थलांतरित झाली असून चित्रपट सृष्टीत वेशभूषाकार (ड्रेस डिझाईनर)चे ती काम करत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →