श्रुती हासन (मराठी लेखनभेद: श्रुति हासन ; तमिळ: ஸ்ருதி ஹாசன் ; रोमन लिपी: Shruti Haasan) (२८ जानेवारी, इ.स. १९८६ - हयात) ही एक तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय व गायन केले आहे. तमिळ अभिनेता कमल हासन हा तिचा पिता असून मराठी-तमिळ अभिनेत्री सारिका तिची आई आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रुती हासन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.