अक्षरा हासन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अक्षरा हासन

अक्षरा हासन (१२ ऑक्टोबर १९९१), ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. अक्षरा ही सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता कमल हासन आणि सारिका हासन ची दुसरी मुलगी आहे. अभिनेत्री श्रुती हासन ही अक्षरा ची मोठी बहीण आहे. अक्षरा ने हिंदी सिनेमा शमिताभ मध्ये काम करून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →