सारावाक (देवनागरी लेखनभेद: सरावाक; भासा मलेशिया: Sarawak;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या वायव्य किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या ईशान्येस साबा हे मलेशियाचे राज्य आहे. ते मलेशियन संघातील सर्वांत मोठे राज्य आहे. कुचिंग येथे सारावाकाची राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार सारावाकची लोकसंख्या २४,२०,००९ इतकी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारावाक
या विषयातील रहस्ये उलगडा.