साबरमती टिकी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

साबरमती टिकी

साबरमती टिकी (जन्म c. 1968 ) ही ओडिशा राज्यातील नयागड जिल्ह्यात राहणारी एक भारतीय संवर्धनवादी आणि शेतकरी आहे. ती संभव नावाच्या एका गैर-सरकारी संस्थेत काम करते. या संस्थेची संकल्पना तिचे वडील पद्मश्री प्रा. राधामोहन यांची होती. ही संस्था सेंद्रिय शेती आणि स्थानिक जातींचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देते आणि इतर अनेक उपक्रमही करते. २०१८ मध्ये साबरमतीच्या कामगिरीची दखल घेत तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच २०२० मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →